🛑 वझरे, तळेखोल, विर्डी गावांना जोडणारा वझरे हळदीचा गुंडा येथील पर्यायी मार्गच गेला वाहून
🛑 गावांचा संपर्क तुटल्याने ये- जा करणाऱ्या नागरिकांची झाली गैरसोय
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-२२:- धुवाधार पडणाऱ्या पावसामुळे वझरे तळेखोल विर्डी मार्गावरील हळदीचा गुंडा येथील येथील नदीवर नवीन पुलाचे बांधकाम सुरु होते यासाठी पुलाच्या बाजूने वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग काढण्यात आला होता. बुधवार व गुरुवारी दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे पर्यायी मार्गच वाहून गेल्याची धक्का दायक घटना गुरुवारी दुपारी घडली.
वझरे ते तळेखोल विर्डी गावांना जोडणारा वझरे येथे हळदीचा गुंडा येथे नवीन पूल बांधण्याचे काम सुरु होते. पावसाळ्यापूर्वी पुलाच्या बांधकामाला सुरवात करण्यात आली होती. त्यामुळे तळेखोल, विर्डी, आयी या गावात जाण्यासाठी पुलाच्या बाजूने दुसरा पर्यायी रस्ता काढण्यात आला होता. अचानक सुरु झालेल्या अवकाळी पावसाने त्या पर्यायी रस्त्यावरून पाणी वाहून लागले. आणि म्हणता म्हणता तो पर्यायी रस्ताच वाहून गेल्याचा धक्का दायक प्रकार गुरुवारी घडला. त्यामुळे तळेखोल, विर्डी या गावांचा संपर्क तुटल्याने या गावातील लोकांचे मोठे हाल झाले आहेत. बाजारात व तालुक्याच्या ठिकाणी आदी कामांसाठी ये जा करणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल झालेत. तसेच तळेखोल विर्डी गावातून तालुक्याच्या ठिकाणी आलेल्यांना नागरिकांना पुलाच्या दुसऱ्या बाजूला अडकून पडावे लागले. सायंकाळी उशिरा पर्यंत पाणी आटोक्यात आले नव्हते.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

