शासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सांगेली येथे वनक्षेत्रपाल दिगंबर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनवनवा सप्ताह साजरा..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रभाकर गावडे

🎴सावंतवाडी,दि.०६: आंबोली वनक्षेत्र अंतर्गत असणाऱ्या देवसू वन परिमंडळ मध्ये मौजे सांगेली येथे आंबोली वनक्षेत्रपाल दिगंबर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनवनवा सप्ताह साजरा करण्यात आला. देवसू परिमंडळाचे वनपाल बाबासाहेब ढेकळे यांनी वणव्याचे जंगल क्षेत्रावर होणारे  दुष्परिणाम बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच वनविभागाच्या कार्यात विद्यार्थ्यांचाही सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. वणव्यामुळे तापमानात वाढ होऊन त्याचा जीव सृष्टी वर विपरीत परिणाम होत असल्याबाबत माहिती दिली.

कार्यक्रमास सांगेली प्रशालेचे मुख्याध्यापक घावरे सर, सावंत सर व इतर शिक्षक हजर होते. वन विभागामार्फत बाबासाहेब ढेकळे अतिरिक्त कार्यभार वनपाल देवसू, हेमराज बागुल वनरक्षक केसरी, रवींद्र शिखरे, वनरक्षक सांगेली, गोरख ढेरे, वनरक्षक देवसू, शीतल पाटील वनरक्षक शिरशिंगे उपस्थित होते.

*_💥सावंतवाडी शहरात तुकाराम परब यांचे दर्जेदार चिकन सेंटर.._💥*

           *🔥ग्रंथा चिकन सेंटर🔥*

_🌈आमच्या येथे बॉयलर व गावठी कोंबडी विकत मिळतील.._

*🤷🏻‍♂️आमचा पत्ता ⬇️*
प्रोप्रायटर – तुकाराम परब
पाटणकर-चौगुले तिठा, बिरोडकर टेंब, बाबा बिरोडकर मार्ग, न्यू सबनीस वाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*💁🏻‍♂️मोबाईल नंबर ⬇️*
*_📱९४२०२६१५८४_*
*_📱९४०३७०१५८५_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!