आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 धाकोरेतील बानघाटीत चिरे वाहतूक करणाऱ्या डंपरला अपघात

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : नितीन गावडे

🎴सावंतवाडी, दि-२०:- धाकोरेतून वेंगुर्लेच्या दिशेने चिरे घेऊन जाणाऱ्या डंपरचे अचानक ब्रेक निकामी झाल्यामुळे सोमवार दि-१९ रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास धाकोरे बानघाटीत भीषण अपघात झाला. या अपघातात डंपरच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने डंपर चालक सुखरूपपणे डंपरमधून बाहेर आला.

बानघाटीत अतीशय तीव्र उतार असल्याने आणि डंपरचे ब्रेक अचानक निकामी झाल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने डंपर घाटीतील खड्ड्यात जाऊन जोरात धडकला. यात डंपरच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने यात चालकाला कोणतीही इजा न होता चालक दरवाज्यातून सुखरूप बाहेर पडला.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!