🛑भारतीय सैन्यदलाचे मनोबल वाढविण्यासाठी आणि सैन्यदलाप्रति अभिमान व्यक्त करण्यासाठी रविवारी सायंकाळी कुडाळ येथे सिंदूर यात्रा काढण्यात आली.
*🛑भारतीय सैन्यदलाचे मनोबल वाढविण्यासाठी आणि सैन्यदलाप्रति अभिमान व्यक्त करण्यासाठी रविवारी सायंकाळी कुडाळ येथे सिंदूर यात्रा काढण्यात आली.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*
*🎴कुडाळ, दि- १९:-* जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर द्वारे दहशतवाद्यांसह पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. पहलगाम येथे अतिरेकी हल्ल्यात ” स्त्रियांचे कुंकू” टार्गेट केले गेले. त्यामुळे सिंदूर हे अतिशय समर्पक आणि भावनिक नाव या ऑपरेशनला दिले. याची जाणीव समाजात करून देण्यासाठी, ही यात्रा महिला वर्गाने आयोजित केली होती. भारतीय सैन्य दल, देशाचे पंतप्रधान यांच्या प्रति कृत्यज्ञता, अभिमान व्यक्त करण्यासाठी समाजातील सर्व स्तरातील महिलांनी ही यात्रा काढली. रविवारी सायंकाळी येथील राजमाता जिजाऊ चौकात राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून या यात्रेला सुरुवात झाली. गांधीचौक मार्गे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पर्यंत ही यात्रा काढण्यात आली. यावेळी भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ.शिल्पा मराठे, सौ.प्रज्ञा ढवण, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ.श्वेता कोरगावकर, जिल्हा सरचिटणीस सौ.अदिती सावंत, जि.प.च्या माजी अध्यक्षा समिधा नाईक, सौ.स्मिता दामले, सौ.शर्वानी गावकर, वेंगुर्ले तालुकाध्यक्षा सौ. सुजाता पडवळ, कुडाळ तालुकाध्यक्षा सौ.आरती पाटील, ओरोस मंडल अध्यक्षा सौ. सुप्रिया वालावलकर, कुडाळ शहर अध्यक्षा सौ.मुक्ती परब, माजी नगराध्यक्षा आफरीन करोल, नगरसेविका श्रेया गवंडे, ज्योती जळवी, सौ.प्रज्ञा राणे, सौ.साक्षी सावंत, सौ.स्वप्ना वारंग, सौ.साधना माडये, सौ. मोहिनी मडगावकर, बांदा ग्रा.पं.सदस्या सौ.रूपाली शिरसाट, सौ. रेखा काणेकर, सौ.मोनाली देसाई, सौ.चैत्राली पाटील आदींसह महिलावर्ग तसेच बंड्या सावंत व सुनिल बांदेकर आदी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

