🛑राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती उस्तव भाजपाच्या वतीने साजरा होणार.
*🛑राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती उस्तव भाजपाच्या वतीने साजरा होणार.*
*🛑प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई* *
जिल्हा संयोजक – राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी कार्यक्रम.*
*🛑बुधवार दिनांक २१ मे रोजी भाजपा सिंधुदुर्ग ची त्रिशताब्दी जयंती उस्तव आयोजन करण्यासंदर्भात ” जिल्हा कार्यशाळा “*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*
*🎴सावंतवाडी, दि- १९:-* राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती उस्तव संपुर्ण महाराष्ट्रात २१ मे ते ३१ मे या कालावधीत साजरा केला जाणार आहे . या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासंदर्भात *भाजपा सिंधुदुर्ग ची ” जिल्हा कार्यशाळा ” बुधवार दिनांक २१ मे रोजी सकाळी ११ वाजता सिंधुदुर्ग नगरी येथील वसंत स्मृती सभागृहात महीला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा व ठाणे – कोकण विभागाच्या अभियानाच्या प्रमुख प्रा.वर्षा भोसले – माने* यांच्या प्रमुख उपस्थितीत संपंन्न होणार आहे .
या कार्यशाळेसाठी भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रदेश पदाधिकारी , प्रदेश कार्यकारणी सदस्य , मोर्चा / आघाडी प्रदेश पदाधिकारी व प्रदेश कार्यकारणी सदस्य , जिल्हा पदाधिकारी , जिल्हा व मंडल समिती ( राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ३०० वी जयंती समारोह ) , जिल्हा मोर्चा अध्यक्ष व सरचिटनीस , आघाडी / प्रकोष्ठ जिल्हा संयोजक , मंडल अध्यक्ष ( आजी / माजी ) , सर्व लोकप्रतिनिधी अपेक्षीत आहेत . तरी सर्व अपेक्षीतांनी उपस्थित रहाणे अनिवार्य आहे .
सिंथुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्री नितेशजी राणे व जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी उस्तव विवीध उपक्रम आयोजीत करुन साजरा करणार असे या अभियानाचे जिल्हा संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी सांगीतले .
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

