Uncategorizedकोकणमहाराष्ट्रमुंबईसामाजिक

*🛑अंधेरी पूर्व विधानसभा शिवसेना आमदार मुरजी पटेल यांचा आज साप्ताहिक जनता दरबार*

*🛑अंधेरी पूर्व विधानसभा शिवसेना आमदार मुरजी पटेल यांचा आज साप्ताहिक जनता दरबार*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ मुंबई उपनगर उपसंपादक:*किशोर धुरे*

 

*🎴 मुंबई, दि-१७ :-* अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील स्थानिक नागरिकांचे प्रश्न नागरी अडचणी किंवा प्रशासनाशी संबंधित तक्रारी थेट मांडण्यासाठी प्रत्येक आठवड्यातून एक दिवस जनता दरबार घेण्यात येणार आहे. आज सकाळी ११ ते दुपारी ०२ वाजेपर्यंत जीवन ज्योत प्रतिष्ठान, सुभाष नगर २ एमआयडीसी अंधेरी पूर्व येथे घेण्यात येणार आहे.

जनता दरबार मध्ये नागरिकांनी येताना आपल्या अडचणी लिखित स्वरूपात आणाव्यात जेणेकरून त्या योग्य पद्धतीने नोंदवता येतील हा मंच आपल्या सोयीसाठी आहे आपल्या भागात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आपण या जनता दरबारात सहभाग घ्या असे शिवसेना आमदार मुरजी पटेल यांनी आव्हान केले आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!