आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 वेत्ये ग्रामपंचायत उपसरपंच पदी ठाकरे सेनेचे महेश गावडे

🛑 शिंदे शिवसेनेच्या उमेदवाराचा पाच विरुद्ध तीन मतांनी पराभव

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ

🎴सावंतवाडी, दि-१५:- वेत्ये ग्रामपंचायत उपसरपंच पदी ठाकरे शिवसेनेचे महेश उर्फ बाळू गावडे यांची निवड करण्यात आली.
वेत्ये ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेविका स्वाती कदम यांच्या उपस्थितीत आज उपसरपंच पदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत ठाकरे शिवसेनेचे महेश उर्फ बाळू गावडे यांनी शिंदे गटाच्या राजन आंबेकर यांचा ५ विरुद्ध तीन मतांनी पराभव केला. यावेळी शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच यांचा ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ व सरपंच गुणाजी गावडे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी चंद्रकांत कासार, माजी सरपंच सुनील गावडे, शितल खांबल, शेखर खांबल, विजय गावडे, संदीप गावडे विश्वास गावडे, सचिन गावडे संतोष गावडे, शरद जाधव, आर्यन राऊळ आदी उपस्थित होते.

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!