कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑कणकवलीत विना परवाना बॅनरवर कारवाई होणार – पाटील

*🛑कणकवलीत विना परवाना बॅनरवर कारवाई होणार – पाटील*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- १५:-* कणकवली शहरामध्ये ठिकठिकाणी विनापरवाना अनधिकृत बॅनर, पोस्टर्स, जाहिराती व घोषणा फलक उभारल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने कार्यवाहीच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १९ ते २३ मे या कालावधीमध्ये नगरपंचायतीमार्फत विशेष मोहीम राबिवण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी म्हटले आहे.

ही मोहीम राबविण्यापूर्वी ज्यांनी विनापरवाना बॅनर अथवा होर्डिंग

लावलेले आहेत, त्या संबंधितांनी परस्पर काढून घ्यावेत, अथवा नगरपंचायतीची रितसर परवानगी घेऊन त्यावर क्यूआर कोड लावावा. अन्यथा मोहिमेदरम्यान विनापरवाना बॅनर अथवा होर्डिंग आढळून आल्यास ते जप्त करून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच सदर व्यक्ती अथवा संस्थेवर महाराष्ट्र राज्य मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा, १९९५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल. सर्व संबंधितांनी रितसर परवानगी घेऊन बॅनर, पोस्टर्स, जाहिराती व घोषणा फलक लावावेत, असे आवाहन मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!