🛑सोनुर्लीत १६, १७ रोजी मिनी नाट्य महोत्सव.
*🛑सोनुर्लीत १६, १७ रोजी मिनी नाट्य महोत्सव.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १५:-* कोकणची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनुर्ली गावामध्ये कोकणची पारंपरिक लोककला दशावतार मिनी नाट्य महोत्सव होणार आहे. स्वप्नपूर्ती मठकर फाऊंडेशन सोनुर्ली- पाक्याचीवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने १६ व १७ मे रोजी रात्री ९ वाजता सोनुर्ली हायस्कुलनजीक हा महोत्सव होईल. १६ मे रोजी रात्री ९ वाजता देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाटयमंडळ चेंदवण यांचा महान पौराणिक दणदणीत नाट्यप्रयोग ‘परकाया प्रवेश अर्थात राजा त्रि विक्रम’ होणार आहे. १७मे रोजी रात्री ९ वाजता सुनील गोसावी प्रस्तुत अमृतनाथ दशावतार नाटयमंडळ म्हापण वेंगुर्ला यांचा आध्यात्मिक विषयावर एक आगळावेगळा नाट्यप्रयोग ‘लेक माझी तुळजाभवानी’ हा होणार आहे. तरी दोन्ही दिवस रसिकमायबापांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सोनुर्ली पाक्याचीवाडीतील ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

