कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑विद्या विहार इंग्लिश स्कूल,आजगाव- माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न.

*🛑विद्या विहार इंग्लिश स्कूल,आजगाव- माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न.*

 

*🛑स्नेहमेळाव्यात वर्गमित्र परिवाराकडून बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्याचा करण्यात आला सत्कार.*

 

*🛑आपल्या शाळेबद्दल आदर व वेगवेगळे उपक्रम आपला वर्गमित्र परिवार राबवित आहे हे खरोखरच कौतुकास्पद : माजी पं. स.सदस्या मनीषा गोवेकर.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- १५:-* आजगाव विद्या विहार इंग्लिश स्कूल , माजी विद्यार्थी वर्गमित्र परिवाराचा चौथा स्नेहमेळावा आजगाव हायस्कूल च्या सभागृहात संपन्न झाला.

यावेळी प्रथम दीपप्रज्वलन करून सरस्वती देवीस व स्व. गुरुवर्य सामंत सरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच उपस्थित वर्गमित्रांचे स्वागत करण्यात आले.

दरवर्षी प्रमाणे सन १९९२-९३ च्या माजी माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी आम्ही वर्गमित्र हे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरवर्षी आम्ही वर्गमित्र परिवाराकडून वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. याही वर्षी स्नेहमेळावातून बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा चाफा कलम , शाल ,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी सेजल गावडे ,काजल मुळीक मयुरी नाईक यांचा सत्कार करण्यात आला.

स्नेहमेळाव्यात प्रथम प्रशालेच्या सर्वच गुरुजनांना वंदन करून शाळेतील आठवणींना उजाळा देऊन प्रत्येकाने आपले अनुभव कथन केले तसेच आपला वर्गमित्र परिवार सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.यापुढेही गुरूंकडून मिळालेले सदविचार त्यांचा आशीर्वाद यापुढेही कायम राहील व शाळेसाठी,सामाजिक कार्यासाठी प्रेरणा देत राहतील अशीच सर्वांनी भावना व्यक्त केली.शाळेसाठी आम्ही वर्गमित्र परिवार यापुढेही सहकार्य करेल तसेच शाळेच्या प्रगतीसाठी नक्कीच सर्वजण मिळून प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

यावेळी दिनानाथ काळोजी, राजेश आजगावकर, आनंद आरोलकर, राजेश नाणोसकर, रुपेश पालयेकर, स्नेहा वराडकर, तुकाराम वाघाटे प्रवीण केरकर, बाबाजी गोवेकर, लक्ष्मी देऊलकर, मनीषा गोवेकर, प्रतीक्षा परुळेकर, मनीषा कुडाळकर, शैलजा परब ,रवींद्र नाईक,महेश झांट्ये,संतोष चराटकर आदी उपस्थित होते .

कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक श्री.उत्तम भागीत सरांचे मोलाचे सहकार्य लाभले. तुकाराम वाघाटे यांनी अल्पोपहार तर दिनानाथ काळोजी यांनी भोजनाची सोय केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मनीषा गोवेकर तर आभार दिनानाथ काळोजी यांनी मानले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!