कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑कोमसापचे ‘मिरगवणी’ संमेलन आंबोलीत!

*🛑कोमसापचे ‘मिरगवणी’ संमेलन आंबोलीत!*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १४:-* पावसाळी हंगामात कोकणात ‘मिरग’ हा दिवस वैशिष्ट्यपूर्ण असतो. हा मिरग कोकण मराठी साहित्य परिषदेची सावंतवाडी शाखा दरवर्षी साहित्यिक उपक्रमाने अर्थात ‘मिरगवणी’ने साजरा करते. यंदा हे ‘मिरगवणी’ संमेलन थंड हवेच्या ठिकाणी आंबोली येथे जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे, अशी माहिती शाखेचे तालुकाध्यक्ष अॅड. संतोष सावंत यांनी दिली.

येथील शासकीय विश्रामगृह येथे कोमसाप शाखा, सावंतवाडीची मासिक सभा झाली. यावेळी जिल्हा साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणारे तसेच सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानण्यात आले. आंबोली येथे यंदाचे ‘मिरगवणी’ संमेलन घेण्याचे निश्चित करण्यात आले. लवकरच तारीख व कार्यक्रम स्थळ जाहीर करण्यात येईल, असे सावंत यांनी सांगितले. कोकण मराठी साहित्य परिषदेचे ज्येष्ठ सदस्य डॉ. श्रीपाद कशाळीकर व पहलगाम दहशतवादी हल्ल्त्यातील पर्यटक व ऑपरेशन सिंदूरमधील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच लेखक-वाचक उपक्रम घेण्याचेही ठरवण्यात आलें.

कोमसाप तालुकाध्यक्ष अॅड. संतोष सावंत, प्रा. सुभाष गोवेकर, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सहसचिव राजू तावडे, खजिनदार डॉ. दीपक तुपकर, . अॅड नकुल पार्सेकर, दीपक पटेकर, मंगल नाईक-जोशी, विनायक गांवस आदी उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!