🛑 ओटवणेतील सर्व विकासकामे मार्गी लावणार..
🛑 संजू परब ; ओटवणे येथील श्रीकृष्ण मंदिराच्या वर्धापन दिनाला उपस्थिती
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴ओटवणे, दि-०५:– आमदार तथा माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून या गावातील मंडळाला रुग्णवाहिका भेट देण्यात आली आहे. ओटवणे गावाला आमदार केसरकर यांच्यातर्फे भारघोस निधी देण्यात आला आहे. गावातील कोणतीही विकासकामे असल्यास त्यासंबंधी पत्र माझ्याकडे द्या मी ती पूर्ण करेन असे आश्वासन शिवसेना जिल्हाप्रमुख व सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी उपस्थितांना दिले.
ओटवणे गवळीवाडी येथील श्रीकृष्ण मंदिराच्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी देवस्थानच्यावतीने श्री. परब यांचा सत्कार करण्यात आला तसेच श्री. परब यांनी येथे आयोजित नाट्यप्रयोगाला आर्थिक मदत केली. याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे, माजगांव जिल्हा परिषद शिवसेना विभाग प्रमुख उमेश गांवकर, बबलू बुराण, गजानन चिले, तुकाराम कोटकर, प्रशांत बुराण, एकनाथ बोरये, बबलू गांवकर, प्रथमेश बोरये, मंगेश चिले, पत्रकार दीपक गावकर आदी उपस्थित होते.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

