🛑शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड आज कुडाळला
*🛑शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड आज कुडाळला*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०३:-* कुडाळ शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी तथा माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड व पक्ष निरीक्षक बशीर मुर्तजा ३ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून दुपारी २ वाजता कुडाळ येथील हॉटेल लेमन ग्रास येथे उपस्थित राहणार आहेत. आव्हाड व मुर्तजा यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) जिल्हा कार्यकारिणी बैठक व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा अध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, प्रांतिक सदस्य प्रसाद रेगे, व्हिक्टर डान्टस, कोकण विभागीय महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब, ज्येष्ठ नेते नंदूशेठ घाटे, सुरेश दळवी मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहवे, असे आवाहन जिल्हा अध्यक्ष अमित सामंत यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

