कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडी च्या खेळाडूंची खेलो इंडिया एक्सेललेन्स सेंटर गोवा येथे निवड.

*🛑सावंतवाडी च्या खेळाडूंची खेलो इंडिया एक्सेललेन्स सेंटर गोवा येथे निवड.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०२:-* सावंतवाडी तालुक्यातील कुमारी गौरवी जानू बोडेकर (मदर क्वीन इंग्लिश स्कूल) हिचे खेलो इंडिया एक्ससेलेन्स सेंटर गोवा येथे बॅडमिंटन क्रिडा प्रकारात निवड झाली. एस सी स्पोर्ट्स अकॅडेमी सावंतवाडी अंतर्गत ती प्रशिक्षण घेत होती. याच अकॅडेमी च्या प्रशिक्षक सुमुख चव्हाण यांचा मार्गदर्शनाखाली मागच्या वर्षी कु. हर्ष शिवप्रसाद मुळीक याचे मागचा वर्षी निवड झाली. युवराज लखमराजे सावंतभोसले यांच्या कल्पनेतून साकारलेल्या प्रशिक्षण केंद्र मुळे हे शक्य झाले असे मत प्रशिक्षकांनी व्यक्त केले.

निवड झाल्याबद्दल खेळाडू व पालकांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!