कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार शालिनी कोकरे यांना.

*🛑सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार शालिनी कोकरे यांना.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- ०२:-* सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अंतर्गत ग्रामीण विकासामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सन 2022 -23 यावर्षीचा आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार शालिनी बाबू कोकरे यांना देण्यात आला सिंधुदुर्ग जिल्हाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सिंधुदुर्गनगरी येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.शालिनी कोकरे या 2005 पासून ग्रामपंचायत अधिकारी या सेवेत कार्यरत आहेत. यांनी बी ए व कृषी पदविका ही पदवी प्राप्त केली आहे. या जिल्हा परिषद सिंधुदुर्ग पंचायत समिती कुडाळ येथे कसाल ग्रामपंचायत अधिकारी म्हणून सध्या सेवेत आहेत .यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे अप्पर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!