🛑 अणाव गावातील नागरिकांची १५वर्षांपासूनची मागणी अखेर पंधरा दिवसांत पूर्ण
🛑 आमदार निलेश राणे यांची वचन पूर्ती -बोले तैसा चाले आमदारांची प्रचिती
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सिंधुदुर्गनगरी,दि-०१:- अणाव गावातील नागरिकांची १५वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. आमदार निलेश राणे यांनी दिलेल्या वचनानुसार, सिंधुदुर्गनगरी गरुड सर्कल ते अणाव मांजरेकरवाडी आणि ओरोस जिल्हा कारागृहाकडे जाणारा रस्ता अवघ्या १५ दिवसांत पूर्ण करण्यात आला आहे. नूकतेच राणे यांच्या हस्ते या रस्त्याचे भूमिपूजन झाले होते.
अणाव गावाच्या दळणवळणाच्या दृष्टीने आणि जिल्हा कारागृहाकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा होता. अनेक वर्षांपासून ग्रामस्थ या रस्त्याच्या कामासाठी प्रयत्न करत होते, परंतु निधीअभावी हे काम रखडले होते.
आमदार निलेश राणे यांनी या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन २८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आणि तातडीने रस्त्याचे काम पूर्ण केले. या कार्याबद्दल अणाव ग्रामस्थ आणि जिल्हा कारागृह प्रशासनाने आमदार निलेश राणे यांचे आभार मानले आहेत.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

