🛑 १ मे रोजी श्री.दा.कृ.सोमण यांचे “आकाशातील रहस्ये” या विषयावर होणार व्याख्यान
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि- २९ :- रोटरी क्लब, सावंतवाडीच्या वतीने आणि माजी सनदी अधिकारी श्री.संजय ठाकूर यांच्या सहकार्याने खगोलशास्र अभ्यासक, पंचांगकर्ते श्री.दा.कृ.सोमण यांचे “आकाशातील रहस्ये” या विषयावर गुरुवार दि.१ मे रोजी सकाळी १०.३० वा. नॕब हाॕस्पिटल, भटवाडी सावंतवाडीच्या पहिल्या मजल्यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
श्री.सोमण हे पंचाग कसे पहावे यावरही मार्गदर्शन करणार आहेत. श्री.सोमण हे गेली ६० वर्षे वृतपत्रातुन लेखन करीत आहेत. “खगोलशास्रावर” ९ हजारहून अधिक व्याख्याने त्यानी दिली आहेत. आकाशदर्शन, धुमकेतू, चंद्र-सुर्य गृहणे, आपले उत्सव इ. पुस्तके लिहीली आहेत.
अशा थोर व्यक्तीचे व्याख्यान ऐकण्याची संधी रोटरी क्लब, सावंतवाडीच्या वतीने करण्यात आलेली आहे. तरी या संधीचा लाभ सर्व नागरीकांनी घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब, सावंतवाडीचे अध्यक्ष रो.प्रमोद भागवत यानी केले आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

