🛑पाडलोस श्री देव रवळनाथचा 10 मे रोजी वर्धापन दिन
*🛑पाडलोस श्री देव रवळनाथचा 10 मे रोजी वर्धापन दिन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि- २९:-* पाडलोस येथील श्री देव रवळनाथ माऊली पंचायतनचा वर्धापन दिवस शनिवार 10 मे रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी श्री देव रवळनाथ मंदिर सुशोभीकरण निधीसाठी लकी ड्रॉ चे वितरण करण्यात येणार. तसेच रात्री श्री सातेरी महिला कला संघ कासारवर्णे,पेडणे येथील महिला समई नृत्य सादर करणार.रात्री 9.30 वा.स्वतः मालक बाबी कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुर यांचा महान पौराणिक रहस्यमय ट्रिकसीनयुक्त नाट्य प्रयोग ‘मेहंदीपुरचा बालाजी’ अर्थात ‘सुडाग्नी’ सादर करण्यात येणार आहे.
भाविकांनी सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन पाडलोस ग्रामस्थ व मानकरी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

