महाराष्ट्रमालवणशैक्षणिकसिंधुदुर्ग

🛑भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींसाठी पैठणी स्पर्धा

*🛑भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींसाठी पैठणी स्पर्धा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाइव्ह ब्रेकिंग*

*🎴मालवण, दि- २९:-* भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त भंडारी एज्युकेशन सोसायटी, भंडारी कनिष्ठ महाविद्यालय, माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने माजी विद्यार्थिनींसाठी माजी विद्यार्थिनी नम्रता बिरमोळे पुरस्कृत होम मिनिस्टर-पैठणी स्पर्धा ३ मे रोजी दुपारी ३ पासून महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेतीला मानाची पैठणी तसेच दुसऱ्या क्रमांकास नथ, तीन ते पाच क्रमांकांना साडी अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. पुढील ५० जणींना भेटवस्तू देण्यात येतील. विद्यार्थिनींनी ३० एप्रिलपर्यंत नाव नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी दीपलक्ष्मी वायंगणकर, ८४११८४५७४५, मनीषा येरलकर, वैदेही जुवाटकर-सारंग, प्रवीणा दळवी, तेजश्री कळंगुटकर यांच्याशी संपर्क साधावा.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!