🛑कलमठ प्रबुद्धनगर येथे आज संयुक्त जयंती महोत्सव.
*🛑कलमठ प्रबुद्धनगर येथे आज संयुक्त जयंती महोत्सव.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- २९:-* प्रशिक बौद्ध सेवा संघ, कलमठ, अवंतिका स्वयंसहाय्यता समूह, प्रबुद्धनगर, सखी स्वयंसहाय्यता समूह, कलमठ, समता स्वयंसहाय्यता समूह, कलमठ यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव मंगळवार, २९ एप्रिल रोजी समाज मंदिर पटांगण, कलमठ-प्रबुद्धनगर येथे आयोजित करण्यात आला आहे.
यानिमित्त सकाळी नऊ वाजता पंचशील ध्वजारोहण, बुद्ध पूजापाठ, सायंकाळी ४ वा. फनी गेम्स, ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम होणार आहे. रात्री ९ वाजता जाहीर अभिवादन सभा होणार आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी नंदकुमार कासले आहेत. यावेळी कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, ग्रा.पं. सदस्य श्रेयश चिंदरकर, इफत शेख, गजराना शेख, जिजाऊ ग्रामसंघ, कलमठ अध्यक्ष तन्वीर शिरगावकर, प्रमुख मार्गदर्शक डॉ. व्ही. जी. कदम, संजना तांबे, प्रज्ञा कदम, अनिता बनसोडे उपस्थित राहणार आहेत.
रात्री १० वाजता बुद्ध-भीमगीते, रेकॉर्ड डान्स व हिंदी मराठी गीतांचा नजराणा असणारा ‘भीम जल्लोष’ हा कार्यक्रम होणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

