कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑दोडामार्गात १० रोजी राष्ट्रीय लोकअदालत

*🛑दोडामार्गात १० रोजी राष्ट्रीय लोकअदालत*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴दोडामार्ग, दि- २५:-* मुंबई उच्च न्यायालय,महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण-मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरून दौडामार्ग दिवाणी न्यायालय क स्तर येथे १० मे रोजी सकाळी १० वा. राष्ट्रीय लोकअदालत आयोजित केली आहे. तालुका विधी सेवा समिती-दोडामार्ग व तालुका बार असो. यांच्या संयुक्त विद्यमाने ही लोकअदालत होणार आहे. ज्या पक्षकारांचे दिवाणी न्यायालयात प्रलंबित दिवाणी व फौजदारीकडील खटले वा वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटवायची आहेत, त्यांनी ती तालुका विधी सेवा समिती कार्यालयाकडे लवकर दाखल करावीत. ज्यांना प्रकरण चर्चेद्वारे मिटवायचे असेल, त्यांनी वादपूर्व चर्चेसाठी न्यायालयात उपस्थित राहवे वा तसे जमत नसेल, तर फोनद्वारे संपर्क साधावा.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!