कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑कणकवली तालुका प्राथमिक शिक्षक समितीची उद्या सभा

*🛑कणकवली तालुका प्राथमिक शिक्षक समितीची उद्या सभा*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- २४:-* महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा कणकवलीची विस्तारित कार्यकारिणी सभा शुक्रवारी, २५ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता जि. प. पू. प्रार्थामक शाळा कणकवली नं. ३ येथे आयोजित करण्यात आली आहे. शाखाध्यक्ष सुशांत मर्गज यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे. नूतन तालुका कार्यकारिणीमधील उर्वरित पदांवर निवड करणे, आणि सभासद नोंदणी आढावा, आदी प्रमुख विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी कार्यकारिणी पदाधिकारी, सदस्य आणि सर्व सभासदांनी सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन सचिव नीलेश ठाकुर यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!