कुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑एकनाथ शिंदे यांची आज कुडाळला जाहीर आभार सभा.

*🛑एकनाथ शिंदे यांची आज कुडाळला जाहीर आभार सभा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कुडाळ, दि- २४:-* महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांची जाहीर आभार सभा दि. २४ एप्रिल रोजी सायं. ४ वाजता कुडाळ एस. टी. आगाराच्या मैदानावर होणार आहे. या सभेची जोरदार तयारी करण्यात येत असून आमदार नीलेश राणे यांनी ही सभा भव्य करण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे. या मेळाव्याला एकनाथ शिंदे यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम, माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्यासह राज्यस्तरीय नेते उपस्थित राहणार आहेत.

बुधवारी सायंकाळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आग्रे, संपर्कप्रमुख रवींद्र फाटक, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर, बाळा चिंदरकर, रुपेश पावसकर, दादा साईल, विनायक राणे, मंगेश चव्हाण, अरविंद करलकर, गटनेते विलास कुडाळकर, शहरप्रमुख रोहित भोगटे, चांदणी कांबळी, राकेश कांदे, अभी गावडे आदी उपस्थित होते.

सभामंडप व व्यासपीठाचे काम जोरदार सुरू असून कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातील मतदार या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. तसेच, शिवसेना उबाठाचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!