कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑पाडलोस मध्ये 25 रोजी ‘सोडला तर पळता’ नाटक

*🛑पाडलोस मध्ये 25 रोजी ‘सोडला तर पळता’ नाटक*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

 

*🎴बांदा, दि- २४:-* सिद्धिविनायक कला क्रीडा व महिला मंडळ शितलवाडी, पाडलोस यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 25 व 26 एप्रिल रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार 25 रोजी सकाळी 10 वा. प्रतिमेचे पूजन व बुद्धवंदना,10.30 वा.स्वागत व परिचय,10.45 वा.स्वागत गीत, 11 वा. मान्यवरांची भाषणे,दुपारी 12 वा.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक,दुपारी 2.30 ते संध्या. 6.30 वाजेपर्यंत महिलांचे व मुलांचे विविध खेळ,तसेच रात्री 9 वा.बापू गोपाळ गुंडू लिखित दोन अंकी मालवणी विनोदी नाटक ‘सोडला तर पळता’ सादर करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुरज साठे व पाडलोस सरपंच सलोनी पेडणेकर उपस्थित राहणार आहेत.

शनिवार 26 रोजी रात्री 8 वा. जल्लोष भिमाचा कार्यक्रम होणार आहे.सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन सिद्धिविनायक कला क्रीडा व महिला मंडळ शितलवाडी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!