कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडीत २९ रोजी वस्त्रहरण नाट्यप्रयोग

*🛑सावंतवाडीत २९ रोजी वस्त्रहरण नाट्यप्रयोग*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २३:-* जगभरात गाजलेले आणि पाच हजारांहून अधिक प्रयोगांचा विक्रम गाठलेले सुप्रसिद्ध नाटक ‘वस्त्रहरण’ सावंतवाडीतील नाट्यरसिकांच्या भेटीला येत आहे. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा नाट्यप्रयोग दि. २९ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता सावंतवाडीतील बॅरिस्टर नाथ पै सभागृहात सादर केला जाणार आहे.

प्रसिद्ध लेखक गंगाराम गवाणकर लिखित ‘वस्त्रहरण’ हे नाटक विनोद, संगीत आणि सामाजिक भाष्य यांचा सुंदर मेळ साधणारे आहे. प्रसाद कांबळी यांच्या सादरीकरणात हे नाटक रसिकांना एक आगळावेगळा अनुभव देणार आहे. दिगंबर नाईक, पुष्कराज चिरपुटकर, रेशम चिटणीस, ईश्वरी आंबे, प्रियदर्शन जाधव, अंशु मन विचारे, ओंकार गोवर्धन, सुनील तावडे, अरुण कदम, राजेश भोसले, उमाकांत पाटील, रोहन गुजर, मुकेश जाधव, प्रणव रावराणे, सचिन सुरेश, विक्रांत कोळपे, वैभव पिसाट, वैभव चव्हाण आदींसह अनेक लोकप्रिय कलाकार यामध्ये सहभागी होत आहेत. संगीताची बाजू अमित पाध्ये, संदेश कदम, वैभव जोशी, तर गायनाची बाजू मयुरी कुडाळकर सांभाळणार आहेत. या नाटकासाठी तिकीट विक्री सुरु असून, नाट्यरसिकांनी या दुर्मीळ संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या नजीकच्या शाखांना भेट द्यावी, किंवा ९१६८२४५८२४ वर संपर्क साधण्याचे आवाहन लोकमान्य सोसायटीतर्फे करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!