लोरे सुतारवाडीत उद्या श्री भवानी देवीच्या त्रैवार्षिक गोंधळाचे आयोजन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : वैभववाडी
🎴वैभववाडी,दि.04: लोरे नं. 2 सुतारवाडी येथे शुक्रवार दि. 5 फेब्रुवारी रोजी श्री. भवानी देवीचा त्रैवार्षिक गोंधळ आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे-शुक्रवार दि. 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वा. श्री भैरीदेवी पूजन, सायं. 5 वा. देवीचा जोगवा, सायं. 7 वा. दीवटी पेटविणे, रात्री 8 वा. ओटी भरणे, रात्री 9 वा. महाप्रसाद, रात्री 12 वा. गोंधळी कथा, शनिवार दि. 6 फेब्रुवारी रोजी सायं. 6 वा. संगीत खुर्ची (महिलांसाठी), रात्री 9 वा. मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, रविवार दि. 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी 12 वा. आरती, दुपारी 1 ते 3 महाप्रसाद, रात्री 9 वा. सत्कार सोहळा, रात्री 10 वा. श्री दत्त माऊली पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ दाभोली वेंगुर्ला यांचे दशावतारी नाटक आदी कार्यक्रम पार पडणार आहेत. गजानन हरी सुतार यांच्या निवासस्थानी हा उत्सव होत आहे. तरी या उत्सवाला परिसरातील भाविकांनी उपस्थित राहावे. असे आवाहन नवतरुण भजन, नाट्य मंडळ सुतारवाडी यांनी केले आहे.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
