🛑शिवाजी चौकात वाहतूक कोंडी
*🛑शिवाजी चौकात वाहतूक कोंडी*
*🛑पोलीस नियुक्त करा-नागरिकांची मागणी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १९:-* गेल्या काही दिवसांपासून सावंतवाडी शहरात वाहतूक कोंडीची मोठी समस्या जाणवत आहे. विशेषतः शहरातील मध्यवर्ती असलेल्या शिवाजी चौक आणि एसटी स्टँड परिसरात वाहतुकीची प्रचंड गर्दी होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पर्यटक आणि मुंबईहून कोकणात येणाऱ्यांची संख्या वाढल्याने ही समस्या अधिक गंभीर झाली आहे. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे. गेल्या आठ दिवसांपासून शिवाजी चौकात वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या महत्वाच्या चौकात पूर्वी नियमितपणे वाहतूक पोलीस तैनात असायचे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून त्यांची नियुक्ती थांबविण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालून शिवाजी चौक आणि एस.टी. स्टँड परिसरात दोन वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

