🛑डिगस चोरगेवाडी रस्ताकामाचा शुभारंभ
*🛑डिगस चोरगेवाडी रस्ताकामाचा शुभारंभ*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴डिगस, दि- १५:-* सुमारे ३० लाख रुपये मंजूर असलेला रस्ता वाहतुकीच्यादृष्टीने सुरक्षित करावा. या गावासाठी यापुढेही निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन आमदार नीलेश राणे यांनी डिगस चोरगेवाडी फाटा येथील रस्ता शुभारंभ कार्यक्रमात केले. कुडाळमधील डिगस चोरगेवाडी ते हिंदेवाडी इतर जिल्हा मार्ग क्र. ४४ रस्त्याच्या खडीकरण, डांबरीकरणचा शुभारंभ राणे यांच्या हस्ते झाला. शिवसेनेचे उपनेते संजय आग्रे, संजय पडते, दादा साईल, दीपक नारकर, नित्यानंद कांदळगावकर, रमेश घोगळे, रत्नाकर जोशी, भिवाजी सावंत, विजय लुडबे, गजानन सुर्वे, निखील कांदळगावकर, अमर घाडी, मनोज पाताडे, श्रीराम परब, डिगस ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. नीलेश राणेंसह अन्य मान्यवरांचा स्थानिक कार्यकर्त्यातर्फे पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

