कोकणदेवगडमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑तळेबाजार येथे आज, उद्या आंबेडकर जयंती

*🛑तळेबाजार येथे आज, उद्या आंबेडकर जयंती*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴देवगड, दि- १४:-* देवगड तालुका बौद्धजन सेवा संघ,तळेबाजारतर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती १४ व १५ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांनी तळेबाजार येथील डॉ. आंबेडकर स्मारक सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. १४ रोजी सकाळी १० वाजता पंचशील ध्वजारोहण, पूजापाठ, १५ रोजी सकाळी १० वाजता त्रिसरण पंचशील, पूजापाठ, ११ वाजता रांगोळी स्पर्धा व तालुकास्तर पाककला स्पर्धा, दुपारी १२.३० वा. स्नेहभोजन, १ वाजता तालुकास्तर गायनपार्टी स्पर्धा, सायंकाळी ४ वा. जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा, ५.३० वा. धम्म रॅली, ७ वा. अभिवादन सभा, प्रमुख मार्गदर्शक प्रा. सुनील देवरे (प्रवक्ता-बळीराजा वारकरी विचारमंच, नागोठणे) विषय-‘शिव, फुले, शाहू, आंबेडकर चळवळ व सामाजिक परिवर्तनाची दिशा’ यावर मार्गदर्शन करणार आहेत. रात्री ९ वा. स्नेहभोजन, १० वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतील. सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहवे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष श्यामसुंदर जाधव, सचिव सुनील जाधव, खजिनदार आनंद देवगडकर यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!