आजगावात भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरची चार वाहनांना धडक..
▪️अपघातात एक महिला जागीच ठार तर तीन जण जखमी..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : शुभम वैद्य
🎴वेंगुर्ले,दि.०३: भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने चार गाड्यांना धडक दिल्याचा थरार आजगाव येथे घडला आहे. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तिघेजण जखमी झाले आहेत. ही घटना आज सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. जखमींना अधिक उपचारासाठी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संबंधित डंपर चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
*_💥पोल्ट्री साहित्याच्या शोधात आहात? चिंता सोडा..💥_*
🌈आमच्या दर्जेदार, टिकाऊ व माफक दरातील पोल्ट्री साहित्याचा अनुभव घ्या! आणि सोडा सुटकेचा निश्वास..😊
_*🐓🔥 सिश्रायु पोल्ट्री सर्व्हिस 🔥🐓*_
_*💫आमच्याकडे पोल्ट्री साठी लागणारी जाळी, खाद्य भांडी, पाणी भांडी, ताडपत्री, भुसा ढवळण्याची मशीन इत्यादी साहित्य माफक दरात मिळेल..*_
*🤷🏻♂️ संपर्क ⬇️*
श्री. अमित देसाई,
निळेली (माणगाव)
तालुका. कुडाळ, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*🤷🏻♀️ मोबाईल नंबर ⬇️*
_*📱9403559599*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

