🛑 कळसुलकर हायस्कूलच्या कुमार योगी लेले यास डॉ.होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा-2024-25 चे सिल्वर मेडल प्राप्त
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी, दि-१३:- सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित, कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय,सावंतवाडी. या प्रशालेमध्ये इयत्ता सहावी मध्ये शिकत असलेला कुमार योगी मेघनाथ लेले याला बृहन्मुंबई अध्यापक मंडळ,मुंबई मार्फत घेण्यात आलेल्या डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा-2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता या परीक्षेत चारही टप्पे यशस्वीरित्या पार करत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल सिल्वर मेडल प्रदान करण्यात आले . या यशाने प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवून उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
कु.योगी लेले व मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती एस.यु.बांदेलकर यांचे या यशाबद्दल सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संस्थेचे अध्यक्ष श्री शैलेशजी पई, सचिव श्री प्रसाद नार्वेकर, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एस व्ही भुरे, संचालक मंडळ, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री दत्तप्रसाद गोठोसकर,शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी वृंद,पालक, प्रशालेचे हितचिंतक यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

