वेत्ये येथे उद्या गणेश दर्शन नाटक
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ
🎴सावंतवाडी, दि-१२:- वेत्ये येथील श्री कलेश्वर पूर्वी देवी मंदिर येथे उद्या रविवार १३ एप्रिल रोजी रात्री ९.०० वाजता पार्सेकर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ (वेंगुर्ला) यांचा ‘पाताळकंद गणेश दर्शन’ हा पौराणिक ट्रिकसिनयुक्त नाट्यप्रयोग होणार आहे.
श्री कलेश्वर पूर्वी देवी कला क्रीडा मित्रमंडळ, गावडेवाडीच्यावतीने या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. या नाटकात होमकुंडात अग्नी प्रज्वलित होणे, शिर नसलेली धडे भूमीवर पडणे, अक्राळविक्राळ प्राणी व पक्षी, पक्षी व प्राणी यांची शिरे मारुन मानवी धडाला चिटकवणे, पार्वती कोळ्यावर बसून दर्शन, रंगमंचावर पाण्यात अधांतरी होडी तरंगणे, अक्राळविक्राळ समुद्रराक्षस, मयुरावर विराजमान श्री गणेश दर्शन, जिवंत कोळ्यात समुद्र राक्षस गिळंकृत करणे, व्याघ्राने झाडाला मिठी मारताच झाड सुकुन जाणे, सुकलेले झाड पुन्हा पालवी फुटणे, समुद्र राक्षसाला मारुन कोळी जीवंत बाहेर येणे, कमळपुष्पात राजा विराजमान होताच त्या कमळाचा कंद तयार होणे, कंदावर विराजमान होवून गणेश मृत्यूलोकी आगमन आदी ट्रिकसीन दाखविण्यात आली आहेत. वेत्ये तसेच परिसरातील नाट्यप्रेमींनी या नाट्यप्रयोगचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री कलेश्वर पूर्वी देवी कला क्रीडा मित्रमंडळ, गावडेवाडीच्यावतीनेकरण्यात आले आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

