कुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑कुडाळ येथे उद्यापासून योग शिबीर

*🛑कुडाळ येथे उद्यापासून योग शिबीर*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कुडाळ, दि- १२:-* येथील कुडाळ हायस्कूलच्या पटांगणावर १३ ते १७ एप्रिल या कालावधीत पहाटे ५.३० ते ७.३० या वेळेत निःशुल्क योग शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला पतंजली योगपीठ (हरिद्वार) चे मुख्य केंद्रीय प्रभारी पूज्य स्वामी डॉ. परमार्थ देवजी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

पतंजली योग समिती, भारत स्वाभिमानट्रस्ट, युवा भारत, सोशल मीडिया, किसान सेवा समिती व महिला पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात हृदयरोग, लठ्ठपणा, गॅस, पोटाचे विकार, कंबरदुखी, मधुमेह, अॅलर्जी, दमा, मायग्रेन, डोकेदुखी, सांधेदुखी आदी रोगांच्या निवारणासंबंधी योग आणि आयुर्वेदिक आधारित अभ्यास घेतला जाणार आहे. योग साधकांनी या शिबिराला रोज येताना योगा मॅट किंवा हातरुमाल, पाणी बाटली सोबत आणावी. या मोफत योग प्राणायाम शिबिराला सर्वांनी सहपरिवार उपस्थित राहवे. अधिक माहितीसाठी पतंजली योग समिती (सिंधुदुर्ग) चे जिल्हा प्रभारी शेखर बांदेकर व भारत स्वाभिमान (सिंधुदुर्ग) चे जिल्हा प्रभारी डॉ. तुळसीराम रावराणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!