कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

🛑अणसुर दाडोबा मंदिर कलशारोहण सोहळा

*🛑अणसुर दाडोबा मंदिर कलशारोहण सोहळा*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴वेंगुर्ले, दि- १२:-* खालचे अणसूर येथील श्री देव दाडोबा मंदिर सुवर्ण कलशारोहण सोहळा १३ ते १४ एप्रिल या कालावधीत होणार आहे. त्यानिमित्त १२ रोजी सकाळी १० वाजता श्री देव दाडोबा प्रवेशद्वाराचे उद्घाटन, सायंकाळी ४ वाजता प्रायश्चित विधी, ५ वाजता स्थानिक महिलांच्या लेझिम पथकासह शिखर कलशाचे सवाद्य मिरवणूकीने आगमन, सायंकाळी ७.३० वाजता मंदिरात आरती, १३ रोजी सकाळी ७.३० ते १.३० पर्यंत गणपती पूजन, आरती, दुपारी २ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता स्थानिक मंडळांची भजने, रात्रौ ८ वाजता कलेश्वर दशावतार (भाई कलिंगण) मंडळाचे नाटक, १४ रोजी सकाळी ७.३० वाजता मंगलाचरण, आवाहित देवता पूजन, सकाळी १०.५५ वाजता शिखर कलश प्रतिष्ठापना, शिखर कलश स्नपन होम, हरिहर यागांगभूत सुक्त, मंत्रपुष्पांजली, दुपारी २ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता स्थानिकांची भजने, रात्रौ ९ वाजता पालखी प्रदक्षिणा, रात्री १० वा. सांस्कृतिक कार्यक्रम, १५ रोजी सकाळी ७.३० ते १२.३० पर्यंत धार्मिक विधी, आरती, दुपारी १.३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता स्थानिकांची भजने, रात्री ८ वाजता महिलांची फुगडी, रात्रौ ९ वाजता वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे. उपस्थित राहवे, असे आवाहन श्रीदेव दाडोबा ग्रामसमिती आणि श्री देव दाडोबा समितीतर्फे केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!