🛑 परशुराम उपरकर यांच्या वाढदिनानिमित्त आरोग्य शिबीर
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी, दि-११:– माजी आमदार व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त 12 एप्रिल रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सावंतवाडी काजी शहाबुद्दीन सभागृहात येथे मोफत भव्य आरोग्य शिबीर आयोजित केले आहे.या शिबीरात संपूर्ण शारिरीक तपासणीसह अॅक्युप्रेशर व फिजीओथेरेपी उपचार हे संगणकीय अॅटोमॅटिक जर्मन स्कॅनिंग पद्धतीने करण्यात येणार आहे.
यामध्ये इसीजी तपासणी, हृदय व मेंदूच्या रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता व हिमोग्लोबीन आणि ब्लडप्रेशर, त्वचेची तपासणी, पचनसंस्थेची कार्यक्षमता, लिव्हर कार्यक्षमता, फुप्फुसाची तपासणी, मेंदूच्या
रक्तवाहिन्यांची तपासणी, हाडांचे विकार, हाडांचे आरोग्य, लठ्ठपणा, कानाची तपासणी, ब्लडशुगर, मिनरल, जीवनसत्त्व, अॅमिना अॅसिड, बेसिक फिजिकल क्वॉलिटी, मुत्रपिंड, रोगप्रतिकारक प्रणाली, रक्तातील हेवीमेटल, डोळ्यांचे आरोग्य, अॅलर्जी, त्वचा व शरीररचना, रक्तातील चरबीचे प्रमाण, आतड्यांचे आरोग्य, थायरॉईड कार्यक्षमता, पल्स ऑक्सीमीटर, पित्ताशय, स्वादूपिंड, पुरुषांकरिता प्रोस्टेट, मासिक पाळीबाबत मोफत आरोग्य तपासणी होणार आहे.हा सप्ताह सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला असून कोंडुरा माऊली मुकबधीर विद्यालयात स्नेहभोजन आयोजित करुन साजरा करण्यात आला तर येत्या 14 एप्रिल रोजी माजी आमदार जीजी उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत नेत्रतपासणी व चष्मे वाटप शिबीर आयोजित केले जाणार आहे.या मोफत भव्य आरोग्य शिबीरात सर्वांनी सहभागी व्हावे यासाठी शिवसेना विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ,तालुका प्रमुख मायकल डिसोजा,उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार,शहर प्रमुख शैलेश गवंडळकर,शहर संघटक निशांत तोरसकर,आशिष सुभेदार यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन सावंतवाडी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

