कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑बाबा तुम्ही आता रिलॅक्स व्हा..आमदार निलेश राणे

*🛑बाबा तुम्ही आता रिलॅक्स व्हा..आमदार निलेश राणे*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ११:-* बाबा तुम्ही आता रिलॅक्स व्हा..!आता सर्व मिळाले आहे. हसत खेळत रहा.आई आणि कुटुंब हसत खेळत राहु दे अशा शब्दात आमदार निलेश राणे यांनी भावनिक शब्दात वाढदिवसाच्या खासदार नारायण राणे यांना शुभेच्छा दिल्या.

मागे एका कार्यक्रमात बोललो होतो की, आज त्यांना ७३ वर्षे पूर्ण ७४ वर्षात प्रवेश हे त्यांचे वय. ह्याच हॉलमध्ये आपण ते सभा किंवा कार्यक्रम असाच घेतला होता आजही ७३ कंप्लीट वाटत नाही पण मी तेव्हाही बोललो होतो की ते ७३ चे आहेत ते जर खरे वय पाहायचे असेल तर माझ्याकडे बघायचं. माझे वय पाहिला की साहेबांचे वय दिसेल.मंत्री नितेश कडे बघितल्यावर कळणार नाही मात्र माझी दाढी पिकलेली पाहिली की बाबांचे वय कळते.

त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला मी बोलतो तेव्हा माजी खासदार हे पद होते आता आमदार या नात्याने बोलतोय दहा वर्षे साहेबांचे वाढदिवस साजरा करत होतो. नेते साजरा करत होते.साहेब तुमची सगळी मनोकामना पूर्ण झालेली आहे. सगळी स्वप्न पूर्ण झालेली आहेत.मात्र मला स्वप्नात बघा.जसे नितेश ला स्वप्नात पाहिले तसे पुढच्या वेळी मला आधी स्वप्नात बघा.हे नितेश राणे यांची परवानगी घेऊन बोलतो.असे सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.

केंद्राने नेहमी कोणाकडे बघून लक्ष द्यावं तर असे काही नेते आहे की ज्यांना माहिती आहे की ते तिकडे आहेत म्हणून त्यांचे लक्ष ऑटोमॅटिकली जाते. आपण सगळ्यांनी त्यांना निवडून दिलं आपण सगळे मोठे प्रचारक होतात त्यांचे.सिंधुदुर्गाच्या एक लाखाच्या लीडमुळे साहेब पन्नास हजारांनी खासदार झाले.त्यानंतर आमदारकीची निवडणूक झाली नितेश आमचा ५८,००० मतांनी निवडून आला. केसरकर साहेब आपले ४०- ४१ हजार मतांनी निवडून आले आणि माझं काही खरं नव्हतं.. पण माझा विजय झाला. सगळं शक्य झालं साहेब फक्त तुमच्यामुळेच! .

राणेसाहेब नेहमी म्हणतात, माझे दुःखाचे दिवस लोकांना नाही सांगणार त्यांचं दुःख कसं घालवता येईल त्याच्यासाठी मी दिवस रात्र प्रयत्न करणार! हे वाक्य माझ्या डोक्यातून कधी गेले नाही… म्हणून साहेब आपण असेच तरुण राहा.

बाबा तुम्ही आता रिलॅक्स व्हा..! हसत खेळत रहा. आई आणि कुटुंब हसत खेळत राहुदे अशा शब्दात आमदार निलेश राणे यांनी भावना व्यक्त करत वाढदिवाच्या शुभेच्छा दिल्या.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!