कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

*🛑पाण्याअभावी पिके मेल्यामुळे शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा

*🛑पाण्याअभावी पिके मेल्यामुळे शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा*

 

*🛑विद्युत महामंडळाच्या बांदा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची शेतकऱ्यांना उद्धट उत्तरे*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*

 

*🎴सावंतवाडी, दि- ११:-* दाभील गावामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेले काकडी चे पीक विद्युत विभागाच्या व अकार्यक्षम अधिकारी व निर्ढावलेल्या कर्मचाऱ्यांमुळे हातातोंडाशी आलेले पीक गमावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे. बांद्या नजीकच्या विलवडे सरमळे, दाभिल ,भालावल या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यावसायिक शेती केली जाते. या ठिकाणी विद्युत पुरवठा सुरळीत असणे गरजेचे आहे मात्र निर्ढावलेले विद्युत कर्मचारी कमी दाबाने होत असलेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्याऐवजी शेतकऱ्यांची अरेरावी करून उलट उत्तरे देत आहेत. त्यामुळे शेतकरी रडकुंडीला आले आहेत. दाभिल गावातील एका युवकाने अतिशय मेहनत घेऊन कर्ज घेऊन काकडीचे पीक लावले आहे आता फळ लागवडीच्या कालावधीतच विद्युत विभागाच्या कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे शेत पंप चालत नसल्याने पाण्या अभावी पिके मरून जात आहेत. विद्युत विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून या कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. वेळीच हा विद्युत पुरवठा सुरळीत न केल्यास शेतकरी संघटनेच्या वतीने या सर्व बेजबाबदार विद्युत अधिकारी व कर्मचाऱ्यांची तक्रार पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे करणार असल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग शी बोलताना सांगितले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!