🛑बिबवणेत १४ पासून अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा
*🛑बिबवणेत १४ पासून अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- ११:-* बिबवणे येथील गणराज कला-क्रीडा मंडळातर्फे समीर चव्हाण स्मृती चषक प्रकाशझोतातील बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा १४ ते १६ एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा लीग पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. स्पर्धा बिबवणे-नाईकवाडी येथील गणराज क्रीडा मैदान (रेल्वे ब्रीजनजीक) येथे होणार आहे. प्रथम क्रमांक १५ हजार रु., द्वितीय १० हजार रुपये व प्रत्येकी चषक, उपांत्य सामना पराभूत संघांना प्रत्येकी २ हजार रु. व चषक, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर व क्षेत्ररक्षक प्रत्येकी भेटवस्तू अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. इच्छुक संघांनी आपली नावे ११ एप्रिल रोजी रात्री ८ पर्यंत प्रसाद वेंगुर्लेकर, मोबा-८८३०५५३३७० (गुगल पे), दिनेश चव्हाण किंवा महेश अडसुळे यांच्याकडे नोंदवावीत. सामने सायंकाळी ६.३० वाजता सुरू होणार आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

