कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त फोंडाघाट येथे वक्तृत्व स्पर्धा

*🛑डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त फोंडाघाट येथे वक्तृत्व स्पर्धा*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- ११:-* डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती महोत्सवानिमित्त फोंडाघाट बौद्ध विकास मंडळ व भारतीय बौद्ध महासभा शाखा फोंडाघाटतर्फे १३ एप्रिल रोजी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत पहिली ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी भाग घेऊ शकतात. विजेत्यांसाठी अनुक्रमे १०००, ७५०, ५०० रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण, महात्मा ज्योतिराव फुले यांचे शिक्षण व कार्य, महात्मा ज्योतिराव फुले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर-एक शैक्षणिक परिवर्तन’ हे विषय देण्यात आले आहेत. स्पर्धेत जास्तीस जास्त मुलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाच्या अध्यक्षा सुचिता जाधव व सचिव प्रा. संतोष आखाडे यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!