🛑एम.बी.बीएस परीक्षेत सावंतवाडीच्या प्रथमेश सावंत – भोसले चे सुयश
*🛑एम.बी.बीएस परीक्षेत सावंतवाडीच्या प्रथमेश सावंत – भोसले चे सुयश*
*🛑प्रथमेश सावंत – भोसले, पडवे येथील एसएसपीएम कॉलेज मधील पहिल्या बॅच मधील सिंधुदुर्गातील पहिला विद्यार्थी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि- ११:-* सावंतवाडी (भटवाडी) येथील प्रथमेश सुनिल सावंत – भोसले यांनी, पडवे येथील येथील एस एस पीएम मेडिकल कॉलेज मधून फर्स्ट क्लास मध्ये पूर्ण केले आहे. एस एस पीएम कॉलेज मधील पहिली बॅच बाहेर पडली असून सिंधुदुर्गातील पहिला विद्यार्थी प्रथमेश सावंत – भोसले आहे.
सावंतवाडीतील शांतिनिकेतन चा प्रथमेश विद्यार्थी, त्याला एस. एस .सी बोर्ड परीक्षेत ९१ % गुण मिळाले होते . त्याने प्रशालेतून प्रथम येण्याचा मानही मिळविला होता. तर बारावी परीक्षेत ७५% गुण मिळाले होते.
प्रथमेशला अभ्यासाबरोबर कला – क्रीडा क्षेत्रातही आवड असून त्याने अभिनय क्षेत्रात तसेच सोशल मीडिया , यु ट्यूब यांवर वेगवेगळ्या विषयांवर महत्वपूर्ण असे व्हिडिओ, आवश्यक माहिती तयार केली आहे.
क्रीडा क्षेत्रातही त्याने, रायफल शुटींग या क्रीडा प्रकारात राज्य पातळीवर खेळून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
प्रथमेश सावंत – भोसले है सामाजिक वनीकरण विभाग,कुडाळ येथील श्री.सुनील सावंत – भोसले यांचा सुपुत्र असून, त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

