कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑रस्त्यावर गाय आडवी आल्याने अपघात होऊन रुग्ण वाहिका पलटी

*🛑रस्त्यावर गाय आडवी आल्याने अपघात होऊन रुग्ण वाहिका पलटी*

 

*🛑गोव्यातील वृद्ध महिला जखमी : उपजिल्हा रुग्णालयात दाखल*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १०:-* गोवा येथून खाजगी रुग्णवाहिकेतून पुण्याच्या दिशेने जात असताना माजगाव येथील मांडव हॉटेल नजीक रस्त्यात गाय आडवी आल्याने रुग्णवाहिका पलटी होऊन झालेल्या अपघातात रुग्णवाहिकेतील रुग्ण असलेली वृद्ध महिला जखमी झाली. या घटनेची माहिती मिळताच सामाजिक बांधिलकी संघटनेचे कार्यकर्ते रवी जाधव आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले त्यांनी जखमे वृद्ध महिलेसह रुग्णवाहिकेतील तिच्या सहकारी परिचारिकांना १०८ रुग्णवाहिकेतून उपचारार्थ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या अपघातात रुग्णवाहिकेचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने आतील रुग्ण महिला तसेच परिचारिका व चालक यांना मोठी दुखापत झाली नाही.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!