कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑दोडामार्ग पिंपळेश्वर देवस्थानचा आज वर्धापन दिन

*🛑दोडामार्ग पिंपळेश्वर देवस्थानचा आज वर्धापन दिन*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴दोडामार्ग, दि- १०:-* दोडामार्ग शहरवासीयांचे आराध्य दैवत पिंपळेश्वर देवस्थानचा १८ वा वर्धापन दिन गुरुवार, १० एप्रिल रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त देवस्थान समितीने ‘छावा’ नाट्यप्रयोगासोबत अन्य कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. येथील बाजारपेठेतील पिंपळेश्वर देवस्थानचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात येतो. गुरुवारी सकाळी नऊ वाजता पिंपळेश्वर अभिषेक, १० वाजता सत्यनारायण महापूजा व तीर्थप्रसाद, दुपारी साडेबारा वाजता महाप्रसाद, सायंकाळी पाच वाजता संगीत स्वरधारा ग्रुपचे भजन, रात्री ८ वाजता छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ नाट्यप्रयोग होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन पिंपळेश्वर देवस्थान उत्सव समितीने केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!