🛑 सहकार हे पवित्र क्षेत्र, राजकीय वस्त्रे बाजूला ठेवून काम करा ; बाबुराव धुरी
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-०९:- सहकार हे पवित्र क्षेत्र आहे, म्हणून दोडामार्ग तालुक्यातील कोलझर व परमे विकास सहकार सोसायटीवर सहकार प्रेमी लोकांची संचालक म्हणून निवड झाली आहे. त्यांच्यावर सभासदांनी दाखवलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठी व संस्था व सभासद यांचे हित लक्षात घेवून काम करावें. यासाठी प्रसंगी आपली राजकीय वस्त्रे बाजूला ठेववी असे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांनी संचालक सत्कार सोहळ्यात केले. हा सोहळा मणेरी येथे झाला. याला शिवसेना (उबाठा)जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी, शिवसेना (शिंदे) जिल्हा प्रमुख संजू परब, शिवसेना (शिंदे) तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस, काँग्रेस तालुका प्रमुख वासुदेव गवस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार तालुका प्रमुख विलास सावळ यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

