कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑खासदार नारायण राणे चषक २०२५ चे दिमाखात उद्घाटन…

*🛑खासदार नारायण राणे चषक २०२५ चे दिमाखात उद्घाटन…*

 

*🛑उद्योजक प्रसन्नजी घोडगे यांनी खेळाडूंना दिल्या शुभेच्छा…*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०८:-* माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब व युवासेना सावंतवाडी यांच्यावतीने आयोजित खासदार चषक २०२५ चे उद्घाटन उद्योजक प्रसन्नजी घोडगे यांच्या हस्ते जिमखाना मैदान येथे मंगळवारी पार पडले. यावेळी श्री. घोडगे यांनी उपस्थित खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

या उद्घाटनप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, महिला जिल्हाध्यक्षा सौ. निता सावंत कविटकर, सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण राणे, वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, माजी जिल्हाध्यक्ष अशोक दळवी, शहर कार्यकारिणीच्या शहराध्यक्षा सौ. भारती मोरे, युवासेना तालुकाप्रमुख प्रतिक बांदेकर, विधानसभा अध्यक्ष अर्चित पोकळे, शहरप्रमुख निखिल सावंत, देव्या सूर्याजी, वर्धन पोकळे, संकल्प धारगळकर, रोहित पोकळे, नील प्रभू , चेतन गावडे, साईश वाडकर, अनिकेत पाटणकर, मेहर पडते, प्रथमेश प्रभू, देवेश पडते, दिग्विजय मुरगुड, वसंत सावंत, मुकेश ठाकूर, गणेश कुडव, शैलेश मेस्त्री आदी उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी श्री. घोडगे म्हणाले, खेळामध्ये हार जीत होत असते. आपण ही स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडून पुढील वर्षी याहून मोठा भव्य दिव्य खासदार चषक आयोजित करूया असे प्रतिपादन केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!