कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑खारेपाटण येथे ‘स्नेहबंध’ कार्यक्रम

*🛑खारेपाटण येथे ‘स्नेहबंध’ कार्यक्रम*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴तळेरे, दि- ०८:-* शिक्षक भारती, सिंधुदुर्ग व शिक्षक भारती महिला आघाडी, कणकवली तालुकाच्यावतीने शेठ न. म. विद्यालय, खारेपाटण येथे १० एप्रिलला सकाळी १० वाजता सांस्कृतिक महोत्सव अर्थात ‘स्नेहबंध’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक भारती महाराष्ट्रचे प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर, प्रमुख पाहुणे म्हणून शेठ न. म. विद्यालयचे प्राचार्य संजय सानप उपस्थित राहणार आहेत. राज्य प्रतिनिधी सी. डी. चव्हाण, शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष प्रशांत आडेलकर, सचिव समीर परब, कार्याध्यक्ष प्रदीप सावंत, उपाध्यक्ष सुनील जाधव, जनार्दन शेळके, संघटक आकाश पारकर, शिक्षक भारतीचे तालुकाध्यक्ष प्रसाद मसुरकर, शि.भा.सिंधुदुर्ग महिला आघाडी प्रमुख सुस्मिता चव्हाण, प्रगती आडेलकर आदी उपस्थित असतील. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम, आदर्श शाळा पुरस्कार वितरण व सत्कार होणार आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!