🛑हुमरट येथे क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
*🛑हुमरट येथे क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- ०७:-* हुमरट-मुस्लिमवाडी प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच मुश्ताक काझी, ग्रामपंचायत सदस्य सुयोग मानगावकर, सईद काझी, फारुख काझी, हानीफ काझी, वासिम शेमना,असीम शेमना,अझर शेख, दिलदार शेख, इस्माईल शेख, सोहेल काझी, सलीम शेमना ,मस्जिद शेख आदी उपस्थित होते. क्रिकेट स्पर्धा आयोजित करून स्थानिक खेळाडूंना संधी देण्याचा आयोजकांचा उपक्रम स्तुत्य आहे. या स्पर्धेतून भविष्यात राज्य, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार होतील, असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

