कोकणरत्नागिरीराजकीयसामाजिक

खेड तालुक्यातील मेटे  पाटीलवाडीतील शिवसेना शाखा प्रमुखासह कार्यकर्त्यांचा मनसेत जाहीर प्रवेश..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि.०२: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक, अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कामगार सेनेचे जिल्हा सरचिटणीस व खेड तालुका उपाध्यक्ष संदिप फडकले यांच्या माध्यमातून गाव मेटे (पाटील वाडी) शिवसेनेचे शाखाप्रमुख रविंद्र शिगवण व त्यांचे कार्यकर्ते सचिन पंडे, बाबु बुरटे, विनय शिगवण, हरि बुरटे, संतोष पंडे, शांताराम भुवड, कृष्णा गावडे, मनोहर खोचरे, सखाराम धाडवे, प्रदिप गावडे, सुरेश खोचरे, विलास गावडे, संजय गावडे, रविंद्र खोचरे, दिनेश खोचरे, काशिराम गावडे, प्रसन्ना शिगवण, पांडुरंग गावडे, पांडुरंग बुरटे, शंकर खोचरे, संतोष गावडे, कृष्णा पंडे, सोनू खोचरे, जयंत शिगवण, भिकाजी पंडे, विनय खोचरे, शशिकांत शिगवण, संदिप कांदेकर, दिलीप खोचरे, शिवा खोचरे, शंकर खोचरे, यांनी मनसेत जाहिर प्रवेश केला.

सदर वेळी मनसे खेड शहराध्यक्ष तथा गटनेते भूषण चिखले, महिला सेनेच्या शहराध्यक्षा नगराध्यक्ष सौ. उर्मिला पाटणे, शेट्ये, महिला व बाल कल्याण सभापती व नगरसेविका सौ. मानसी चव्हाण, खेड तालुका उपाध्यक्ष संजय आखाडे, शहर उपाध्यक्ष गणेश बेलोसे, मनविसे जिल्हाअध्यक्ष पुष्पेंन दिवटे, जिल्हा अध्यक्ष नंदू साळवी, ऋषिकेश कानडे, तालुका अध्यक्ष प्रसाद शेट्ये, उपतालुकाध्यक्ष आधार पाटणे, शहराध्यक्ष केतन आंब्रे, उपशहर अध्यक्ष रोहन भोजन, विभाग अध्यक्ष रितेश डंबे, सागर कवळे, विशाल खेडेकर, विभाग अध्यक्ष हर्ष गांधी, संतोष पवार, मनोज दांडेकर, जयेश गुहागरकर, प्रदिप भोसले, व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!