🛑 हत्तीग्रस्त केर गावात ४ दिवस रेंज गायब
🛑 शेतकरी काजू बागायतीत जाईनात, बीएसएनलच्या कारभाराने ग्रामस्थ हैराण
🛑 माजी सरपंच सगुण नाईक यांचा उपोषणाचा इशारा
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-०३:- केर गावात गेले चार दिवसापासून नेटवर्क गायब आहे. याठिकाणी रानटी हत्ती असून त्यांचा अंदाज घेण्यासाठी नेटवर्कच उपलब्ध नसल्याने शेतकरी काजू बागायतीत जात नाहीत ग्रामीण भागात पर्यायी नेटवर्क नसल्याने बीएसएनएलवर अवलंबून राहावे लागत आहे. येत्या २४ तासात रेंज सुरळीत न झाल्यास उपोषणास बसण्याचा इशारा माजी सरपंच सगुण नाईक यांनी दिला आहे.
आपले शासन ऑनलाईनच्या गप्पा मारत आहेत त्यांनी ग्रामीण भागात येऊन वस्तुस्थिती पहावी. बोलायला नेटवर्क नाही आणि रेशनकार्ड धान्य सुद्धा ऑनलाईन दिले जात आहे गावात येऊन रेशनकार्ड लाभार्थी यांना विचारा किती वेळ वाया जातो? उगाचच शहरांत बसून अधिकाऱ्यांनी ऑनलाईनच्या घोषणा करू नयेत. सध्या पाऊस नाही ना वारा तरीही ४ दिवस नेटवर्क नसणे हे प्रशासनाला लाजीरवाणे आहे.
*पालकमंत्री यांनी विशेष लक्ष द्यावे*
रेंजचा प्रश्न प्रशासन हलक्यात घेत आहे. आज रेंज ही संपर्क यंत्रणा महत्वाची आहे. अधिकारी आम्ही गावोगावी रेंज पोहचवली असे पालकमंत्री आणि संबंधित लोकप्रतिनिधीना भासवत आहेत. त्यामुळे सत्यता लक्षात घेऊन पालकमंत्री यांनी विशेष लक्ष घालावे.
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

