सासोली ग्रामस्थांनी पोटहिस्सा मोजणीस हरकत घेत केली उपोषणाला सुरुवात
*🛑 सासोली ग्रामस्थांनी पोटहिस्सा मोजणीस हरकत घेत केली उपोषणाला सुरुवात*
*🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*
*🎴दोडामार्ग, दि-०२:-* सासोली येथिल सर्व्हे नं. १६४/१, १५९/१,१६७/१,१६८/१,१७०/१,१७१/१,१९१/१,१९७/१,१९८/१,१९९/१, २००/१,१५७/१ व २०१/१ च्या दिनांक ०४एप्रिल २०२५ रोजी होणाऱ्या पोटहिस्सा मोजणीस सासोली येथील ग्रामस्थांची कायदेशिर हरकत घेतली असून सदर पोटहिस्सा मोजणी रद्द न केल्या मुळे सासोली ग्रामस्थ सासोली येथील माऊली-सातेरी मंदिरात उपोषणाला बसले आहेत.
सासोली येथील सर्वे नंबर १६४/१,१५९/१,१६७/१,१६८/१,१७०/१,१७१/१,१९१/१,१९७/१,१९८/१,१९९/१, २००/१,१५७/१ व २०१/१ या मधील पोट हिस्सा मोजणी ०४ एप्रिल २०२५ रोजी होणार आहे, या पोटहिस्सा मोजणीस सासोली येथील ग्रामस्थांनी कायदेशिर हरकत घेतली होती.तसेच सामायिक जमिनीतील ही मोजणी रद्द करावी अशी मागणी देखील त्यांनी जिल्हा भूमी अधीक्षक, उपअधिक्षक भूमी अभिलेख दोडामार्ग तसेच तहसिलदार दोडामार्ग यांच्या कडे केली होती. ही पोटहिस्सा मोजणी रद्द न झाल्या मुळे सासोली ग्रामस्थ आज पासून आमरण उपोषणाला बसले आहेत
यामध्ये मनोज गवस, संतोष परब, विजय ठाकूर, संदेश भुजबळ,अनिल परब,बापू सावंत, रवींद्र देसाई, यशवंत देसाई, महेश ठाकूर, अर्यना गवस, कृष्णा गवस, सचिन भुजबळ, हेमंत परब, वासुदेव परब, महादेव ठाकूर, आनंद ठाकूर, कृष्णा शिरसाट, लक्ष्मण ठाकूर, संतोष सावंत,अर्जुन सावंत यांसह इतर ग्रामस्थांचा समावेश आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

