🛑 काजूच्या झाडाला लटकलेल्या स्थितीत युवकाचा मृतदेह ; गावात खळबळ
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-०२:– काजूच्या झाडाला लटकलेल्या स्थितीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. सदर घटना ही विर्डी येथे घडली असून हा घातपात की आत्महत्या याबाबत कयास निर्माण होत आहेत.
या घटने बाबत मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सोशल मीडियावर एका ग्रुपवर काजू बागेत मृत देह असल्याचा एक मेसेज पडला आणि गावात कुजबुज सुरु झाली. दोडामार्ग पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच दोडामार्ग पोलिस घटनास्थळी पोहचले व मृतदेह दोडामार्ग रुग्णालयात आणण्यात आला.
सदर मृतदेह हा विर्डी येथील विदेश लाडू गवस (वय-४५) या युवकाचा असून तो युवक कामावर जातो असे सांगून घरातून बाहेर पडला होता,मात्र आता त्याचा मृतदेह आढळल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

